Red Section Separator

निरोगी राहण्यासाठी तुमच्या सकाळच्या रुटीनमध्ये काही चांगल्या सवयींचा समावेश करणे महत्त्वाचे आहे.

Cream Section Separator

निरोगी सवयी तुम्हाला अनेक आजारांपासून वाचवू शकतात,

चला जाणून घेऊया निरोगी राहण्यासाठी सकाळच्या रुटीन टिप्स.

सकाळी कोमट पाण्याचे दोन ग्लास पिण्याची सवय लावून घ्या

दररोज सकाळी कमीतकमी एक तास व्यायाम करा

दररोज सकाळी लवकर उठल्यानंतर तुम्ही 10 मिनिटे ध्यान केले पाहिजे

डोळे उघडताच बेडवरून उठून स्वतःच्या आवडीनुसार वर्कआउट करा.

तंदुरुस्त शरीरासाठी योग्य आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे