Red Section Separator
दिवाळीत मित्र-परिवार, नातेवाईकांकडून गिफ्ट्स देण्यात येतात.
Cream Section Separator
कंपनीकडूनही कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येतो.
मात्र दिवाळीत गिफ्ट्स घेणं तुम्हाला महागात पडू शकतं.
दिवाळीत मिळणाऱ्या गिफ्ट्सवर तुम्हाला टॅक्स भरावा लागू शकतो.
त्यामुळे सणासुदीच्या काळात मिळणाऱ्या गिफ्ट्सची नोंद ठेवा.
कोणत्याही पावतीशिवाय मिळालेल्या आर्थिक किंवा महागड्या गिफ्टला मौद्रिक उपहार म्हटलं जावू शकतं.
कॅश, चेक, ड्राफ्टच्या माध्यमातून जर एका वर्षभरात मौद्रिक उपहारची किंमत 50,000 रुपयांहून अधिकचे गिफ्ट असेल तर ते टॅक्स अंतर्गत येते.
5000 रुपयांहून अधिकचे कोणतेही गिफ्ट वाऊचरला सॅलरीचा भाग मानला जातो आणि त्यावर टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स लागतो.
कंपनीकडून तुमच्या अकाऊंटमध्ये डिपॉझिट कोणत्याही पैशांना सॅलरीचा भाग मानला जातो.