Red Section Separator

स्वयंपाक घरातील वेळ कमी करण्यासाठी स्मार्ट काम करणे महत्त्वाचे आहे.

Cream Section Separator

या कुकिंग टिप्स जाणून घेतल्यास तुम्ही किचन क्वीन व्हाल.

पनीर मऊ कसे करावे - रेफ्रिजरेटेड पनीर कडक झाल्यावर गरम पाण्यात मीठ टाकून ठेवा. थोड्या वेळाने ते मऊ होईल आणि चवही वाढेल.

कोथिंबिर ताजी कशी ठेवावी - जर तुम्हाला कोथिंबीर जास्त काळ ताजी ठेवायची असेल तर बाजारातून आणल्यानंतर ती धुवा आणि एअर टाईट डब्यात ठेवा. तुमची कोथिंबीर जास्त काळ टिकेल.

मुंग्यांपासून साखर कशी वाचवायची - साखर मुंग्यांपासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही साखरेच्या डब्यात ३-४ लवंगा ठेवू शकता. हे साखर सुरक्षित ठेवेल.

आलू पराठा चविष्ट कसा बनवायचा - जर तुम्हाला आलू पराठा आणखी टेस्टी बनवायचा असेल तर बटाट्याचे स्टफिंग बनवताना त्यात एक चमचा कसुरी मेथी मिक्स करा.

गुळाचा चहा - जर तुम्हाला गुळाचा चहा आवडत असेल, पण तो फाटण्याच्या भीतीने घरी बनवायचा नसेल, तर या टिप्स तुमच्यासाठी आहेत. चहा बनवताना अगदी शेवटी गूळ घाला.

रायत्यात मीठ - अनेकांचे रायते बनवल्याच्या क्षणातच आंबट होतात. अशावेळी या टिप्स लक्षात ठेवा. रायता आगाऊ तयार करता येतो, पण त्यात मीठ सर्व्ह करण्यापूर्वी घालावे.