Red Section Separator
निरोगी राहण्यासाठी यकृताच्या आरोग्याची काळजी घ्या.
Cream Section Separator
बीटचा रस यकृताला जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यास मदत करतो.
दररोज ग्रीन टी प्यायल्याने यकृताचे आरोग्य सुधारते.
ऑलिव्ह ऑईल महाग आहे. पण तुमच्या आरोग्यासाठी एवढा खर्च करणे गरजेचे आहे.
ब्रोकोली, फ्लॉवर, कोबी या भाज्या यकृताच्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात.
भिजवलेले अक्रोड सकाळी लवकर खाऊ शकता. हे तुमच्या यकृताच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
हळदीचे सेवन यकृतासाठीही चांगले असते. कच्ची हळद दुधात किंवा कोमट पाण्यात मिसळून प्या. तुम्हाला मोठे फायदे मिळतील.
यकृताच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही लिंबासोबत डाळी/भाज्या खाऊ शकता.
सफरचंद शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी उत्तम आहे.