Red Section Separator
वारंवार तोंड कोरडं पडत असेल तर ते आजाराचे लक्षण असू शकते.
Cream Section Separator
अशावेळी नेमके काय खावे जाणून घ्या...
डाळिंब, सफरचंद, टरबूज, द्राक्षे या फळांचा आहारात समावेश करावा.
शुगर फ्री च्युइंगम चघळत राहिल्यास तोंड कोरडं पडण्याची समस्या कमी होऊ शकते.
तोंड सातत्याने कोरडे पडत असल्यास दररोज कोरफड घ्या.
अद्रक तोंडात ठेवून ते चघळत राहिल्यास तोंड कोरडं पडण्याची समस्या दूर होईल.
आपल्या जेवणात हिरव्या भाज्यांचा समावेश करा.
पाण्यासोबतच इतर लिक्विडयुक्त आहार घ्या.
तंबाखू, मद्यपान, धुम्रपान करणे टाळा. याच्या सेवनाने सुद्धा तोंड कोरडे पडते