Red Section Separator

Honda ने अखेर आपली सर्व नवीन इलेक्ट्रिक SUV, Prolog ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सादर केलीय

Cream Section Separator

ही नवीन SUV 2024 मध्ये पहिल्यांदा उत्तर अमेरिकेत विक्रीसाठी उपलब्ध केली जाईल.

या नवीन इलेक्ट्रिक कार GM च्या Ultium प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आल्या आहेत.

इलेक्ट्रिक वाहनाचा पॉवरट्रेन तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही,

परंतु ऑटो तज्ञांचा असा विश्वास आहे की ते ब्लेझरसारखेच असू शकते.

ब्लेझर सध्या 510 किमी पर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. याशिवाय 190kW चा बॅटरी पॅक बसवण्यात आला आहे.

Honda ने अलीकडेच खुलासा केला आहे की कंपनी 2025 पर्यंत सर्व डिझेल मॉडेल्स बंद करणार आहे.

याला 11.3-इंचाच्या सेंट्रल टचस्क्रीनसह इंटीरियरमध्ये 11-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले मिळतो.

Honda भारतीय बाजारपेठेसाठी सिटी सेडानवर आधारित सर्व-नवीन SUV तयार करत आहे, जी पुढील वर्षी लाँच होऊ शकते.