Red Section Separator

पपई : व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी आणि फायबरयुक्त असलेली पपई हाडांसाठी फायदेशीर ठरू शकते.

Cream Section Separator

सफरचंद : सफरचंदमध्ये आयरन, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते.

स्ट्रॉबेरी : स्ट्रॉबेरी व्हिटॅमिन सीच्या अधिक प्रमाणामुळे कॅल्शिअमचे शोषण वाढवतात आणि व्हिटॅमिन डी सोबत हाड मजबूत करतात.

अननस : अननसात कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते.

संत्रे : संत्र्यामध्ये व्हिटॅमिन-डी आणि सीचे प्रमाण भरपूर असते.

संत्र्यातून कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी दोन्ही मिळतात. या हाडांसाठी उत्तम मानल्या जातात.

केळी : पचनक्रिया चांगली ठेवण्यासोबतच केळी मॅग्नेशिअमचाही चांगला स्रोत आहे.

हाड आणि दातांच्या संरचनेच्या विकासात हे पोषक तत्व महत्त्वाची भूमिका बजावतात.