Red Section Separator

आशा भोसले यांची नात जनाई भोसले सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह असते.

Cream Section Separator

जनाई देखील आपल्या आजीप्रमाणं गायनाच्या क्षेत्रात करिअर करु इच्छिते.

आजी आशा भोसले यांच्याप्रमाणे तिला गायनाची आवड आहे.

ती सोशल मीडियावर सतत अपडेट असते.

ती नेहमी तिचे आणि आशा भोसले यांचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.

आशा भोसले यांची नात जनाई ही 20 वर्षांची आहे.

तिचे सोशल मीडियावर कित्येक चाहते आहेत.

जनाईनं आशा भोसले यांच्यासोबत अनेकदा मंच शेअर केला आहे.

जनाईचं आजी लता मंगेशकर यांच्याशी देखील खास ट्युनिंग होतं.