Red Section Separator

नेहा मलिकच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.

Cream Section Separator

नव्या फोटोंमध्ये नेहा मलिक ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये कर्वी फिगर फ्लाँट करताना दिसत आहे.

नेवी ब्लू कलरच्या बॉडी कॉन ड्रेसमध्ये नेहा मलिक कमालीची ग्लॅमरस दिसत आहे.

या लूकला पूर्ण करण्यासाठी नेहा मलिकने स्मोकी आय, न्यूड मेकअप केला आहे.

भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक नेहमी तिच्या स्टायलिश आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते.

अभिनेत्री नेहा मलिकचे असंख्य चाहते आहेत.

नेहाचे चाहते तिच्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.

नेहाच्या फिटनेसवरही चाहते घायाळ आहेत.