Red Section Separator
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.
Cream Section Separator
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं शरीरासाठी लाभदायक असल्याचं आयुर्वेदात म्हटलंय
पचनक्रिया सुरळीत होऊन शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठीही मदत होते.
तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने पचनशक्ती सुधारते.
तांबे तुमच्या शरीरातील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी प्रभावी आहे.
तांब्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात.
तांब्याच्या भांड्यात पाणी जुलाब, कावीळ, अतिसार यांसारखे अनेक आजार पसरवणाऱ्या जिवाणूंना नष्ट करतं.
तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्यामुळे पोटातील संसर्ग, अपचन आणि अल्सरची समस्या दूर होण्यास मदत होते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी हृदयासाठी फायदेशीर ठरते.