Red Section Separator

भारतीय बाजारात नवीन नवीन इलेक्ट्रिक कार लाँच होत आहे.

Cream Section Separator

यातच आता KIA मोटर इंडिया लवकरच आपल्या इलेक्ट्रिक कारसह ऑटो मार्केटमध्ये प्रवेश करणार

KIA आपली इलेक्ट्रिक SUV बाजारात लॉन्च करणार आहे. या कारचे नाव Kia EV9 असेल.

मिळालेल्या माहितीनुसार, ही इलेक्ट्रिक कार 2023 पर्यंत बाजारात येऊ शकते.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही कार एका चार्जवर 500 किमीची रेंज देईल.

10 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी 30 मिनिटे लागतील.

यामध्ये हिल डिसेंट कंट्रोल बटणाला दुसरी जागा देण्यात आली आहे.

कंपनी ही कार 4 एक्सटीरियर पेंट स्कीममध्ये ऑफर करेल.

नेपोली ब्लॅक, गॅलेक्सी ग्रे, एक्वा मरीन आणि रेड कलर्सचा समावेश आहे.