Red Section Separator
व्हायरल तापाचा संसर्ग, बदलते हवामान, असंतुलित आहार आणि दूषित पाण्याचे सेवन यामुळे व्हायरल ताप पसरतो.
Cream Section Separator
व्हायरल तापापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घ्या
अर्धा चमचा मेथीचे दाणे एका ग्लास पाण्यात उकळून ते पाणी गाळून सेवन करा.
एक ग्लास पाण्यात लवंग पावडर आणि तुळशीची पाने मिसळा, अर्धा कप पाणी राहेपर्यंत उकळा, सेवन करा.
एका ग्लास पानात एक चमचा धने उकळून घ्या, त्याचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
हळद आणि कोरडे आले यांचा काढा प्यायल्याने व्हायरल तापात आराम मिळतो.
आल्याचा रस मधात मिसळून सेवन करा, व्हायरल तापापासून मुक्ती मिळण्यास मदत होते.
दालचिनी आणि वेलची घालून पाणी उकळवून ते थंड करून सेवन करा.