Red Section Separator

तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही एक उत्तम वेळ आहे.

Cream Section Separator

देशात अनेक सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर आहेत. याबद्दल आपण जाणून घेऊ

Ola Electric   :  Ola S1 ची 3 kWh बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 5 तास लागतात. Ola S1 ची किंमत सुमारे 1 लाख रुपये सुरू होते

हे STD आणि Pro या दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. ओलोने सर्वाधिक स्कूटर विकल्या आहेत.

Okinawa : ओकिनावा इलेक्ट्रिक स्कूटरने गेल्या महिन्यात 8,278 युनिट्सची विक्री केली

ज्यामुळे ती देशातील दुसरी सर्वात मोठी विक्री होणारी स्कूटर बनली.

Ather : विक्री अहवालानुसार अथर सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Ather 450X ची किंमत 1 लाख 29 हजार (एक्स-शोरूम-दिल्ली) आहे.

कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर 146 किमीची रेंज देण्यास सक्षम असेल.