Red Section Separator
इंधन, सीएनजी, इलेक्ट्रिक, हायब्रीडनंतर आता हवेतून उडणाऱ्या वाहनांवर उद्योगधंदे प्रयोग करू लागले आहेत.
Cream Section Separator
फ्लाइंग कार देशात कधी लॉन्च होईल, याचे फीचर्स काय असू शकते, हे येणाऱ्या काळातच कळेल
आशिया खंडातील पहिली उडणारी कार भारताकडे असू शकते.
सध्या देशात एकही उडणारी कार नाही, मात्र स्कायड्राईव्ह नावाची कंपनी अशी वाहने बनवण्याच्या दिशेने काम करत आहे.
SkyDrive च्या मते, ते इलेक्ट्रिक पॉवरने सुसज्ज दोन सीटर फ्लाइंग कार बनवत आहे.
कंपनीने गेल्या वर्षी 20
21 मध्ये आपल्या पहिल्या फ्लाइंग कारचेही अनावरण केले होते.
मात्र, ते देशात कधी लॉन्च केले जाईल याबाबत कंपनीने कोणतेही अधिकृत विधान दिलेले नाही.
पहिली हायब्रीड फ्लाइंग कार चेन्नईस्थित विनाटा एरोमोबिलिटीने विकसित केली आहे