Red Section Separator

नवरा-बायकोच्या चांगल्या नातेसंबंधासाठी दोघांमधील सर्व गोष्टी मनमोकळ्या असाव्यात

Cream Section Separator

जोडीदाराला अंधारात ठेवणं, तिच्या/त्याच्यापासून काही लपवणं हे योग्य नाही.

जोडीदारासोबत सर्व शेअर करत असाल तर तुमच्यात विश्वास आणि भावनिक बंध कायम राहतात.

जेव्हा जोडीदार फसवणूक करत असेल तेव्हा त्याला खुल्या संभाषणात अडचण येऊ शकते.

पार्टनर तुमच्यापासून काही लपवत असेल फसवणूक करत असेल तर तो त्याचा फोन तुम्हाला वापरू द्यायला नकार देईल.

मी तुझा फोन वापरू का, असे विचारल्यास तो हजारो बहाणे मारून तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू शकतो.

इतका वेळ बाहेर कुठे होता? यावर एका वाक्यात उत्तर आलं नाही तर कदाचित काहीतरी घोळ आहे.

खोटं उत्तर देताना वागण्यातला फरक जाणवतो.

तू माझ्यासोबत चिटिंग करत आहेस का? यावर जर त्याने/तिने थंडपणे या प्रश्नाचे उत्तर दिले तर समजा सर्व काही ठीक आहे.

परंतु, अचानक हा प्रश्न केल्यावर जर जोडीदार घाबरला किंवा अचानक बहाणे करू लागला तर काहीतरी घोटाळा आहे हे कळू शकतं.