Red Section Separator
बॉलिवूडमधील एक मोठे नाव म्हणजे अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस होय
Cream Section Separator
जॅकलिन फर्नांडिसने तिचे व्यायाम करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
जॅकलिनमुळे आम्हाला देखील व्यायामाची प्रेरणा मिळाली असल्याचं तिचे चाहते म्हणत आहेत.
जॅकलिन फर्नांडिसने तिचे व्यायाम करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये जॅकलिनचेही नाव आहे.
जॅकलिन तिच्या फिटनेसची पुरेपूर काळजी घेते, यासाठी सतत मेहनत करत असते.
जॅकलिनच्या सौंदर्याची चर्चा सर्वत्र असून तिच्या या नैसर्गिक सौंदर्याचे अनेकजण चाहते आहेत.
कधी साधेसिंपल तर कधी एकदम हॉट फोटो जॅकलिन शेअर करत असते.