Red Section Separator
कार्तिक महिन्यातील त्रयोदशी तिथीला प्रत्येक वर्षी धनतेरस हा सण साजरा करतात.
Cream Section Separator
अनेकजण या दिवशी दागिने आणि भांडी खरेदी करतात.
काहीजण तर या दिवशी दागिने किंवा नाण्यांच्या रूपात सोन्याची खरेदी करतात.
पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी हातात अमृत कलश घेऊन समुद्रातून प्रकट झाले.
भगवान धन्वंतरींना देवांचे वैद्य देखील म्हणतात. त्याच्या कृपेने माणूस रोगांपासून मुक्त होतो आणि निरोगी राहतो.
भगवान धन्वंतरी प्रकट झाले तेव्हा त्यांच्या हातात कलश होता.
भगवान धन्वंतरी प्रकट झाले तेव्हा त्यांच्या हातात कलश होता.
त्यामुळे दरवर्षी धनत्रयोदशीला चांदीची भांडी, चांदीचे दागिने किंवा लक्ष्मी आणि गणेश कोरलेली चांदीची नाणी खरेदी केली जातात.
भगवान धन्वंतरीला पितळ धातू प्रिय आहे, म्हणून धनत्रयोदशीला पितळेची भांडी किंवा पूजेच्या वस्तूही खरेदी केल्या जातात.
धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी केल्याने शुभफळ वाढते आणि व्यक्तीची आर्थिक उन्नती होते, अशी धार्मिक धारणा आहे.