Red Section Separator
फोक्सवॅगननेही सणासुदीच्या काळात डिस्काउंट ऑफर जाहीर केल्या आहेत.
Cream Section Separator
फोक्सवॅगन या ऑफरमध्ये 80,000 रुपयांपर्यंत फेस्टिव्हल डिस्काउंट देत आहे,
जी Virtus आणि Taigun या दोन प्रीमियम कारवर उपलब्ध आहे.
ऑफरमध्ये रोख सवलतीसोबतच एक्सचेंज बोनस आणि लॉयल्टी बोनसचाही समावेश आहे.
Volkswagen Tigun वर उपलब्ध असलेली सूट 30 ते 80 हजारांपर्यंत आहे
कंपनी त्याच्या 1.0 लीटर इंजिन व्हेरिएंटवर 30,000 रुपयांची सूट देत आहे
तर 1.5 लिटर टर्बो पेट्रोल व्हेरिएंटवर 55,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.
कंपनी या व्हेरियंटच्या मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरिएंटवर 80,000 रुपयांपर्यंत कमाल सूट देत आहे.
Volkswagen Vertus ही एक प्रीमियम सेडान कार आहे, ज्यावर कंपनी 30,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे