Red Section Separator
इंधनाचे वाढते दर पाहता अनेकजण इलेक्ट्रिक किंवा सीएनजी गाड्यांचा पर्याय निवडत आहेत.
Cream Section Separator
टाटा (Tata) कंपनीने Tata Tiago EV कारचे बुकिंग सुरु केले आहे.
देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV लॉन्च झाली आहे
कंपनीने आजपासून Tata Tiago EV चे बुकिंग सुरु केले आहे.
या इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी 2023 पासून सुरू होईल.
8.49 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत येणारी, ही इलेक्ट्रिक कार 250km ते 315km अशी रेंज देते.
टाटा टियागो ईव्हीची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 8.49 लाख रुपये आहे, तर टॉप व्हेरिएंटची किंमत 11.79 रुपये आहे.
Tata Tiago EV बुक करण्यासाठीग्राहक 21,000 रुपये भरून ईव्ही बुक करू शकतात.