Red Section Separator
पत्नीला कधीही तिच्या भूतकाळाबद्दल विचारू नका उगाचच पती आपल्यावर संशय घेतोय असे त्यांना वाटते.
Cream Section Separator
प्रत्येकाचं स्वतचं असे खाजगी आयुष्य असते, पत्नीचे ही असे आयुष्य असूच शकते. त्याचा आदर करा.
सारखे तू कोणासोबत फोनवर बोलत असतेस अश्या गोष्टी बोलत जाऊ नका
पेहरावावरून टीका करू नका असे प्रश्न करून तुम्ही तिचे स्वातंत्र्य हिरावून घेता.
पत्नी नोकरी करत असेल तर तिला ते पैसे कुटुंबीय, मित्रावर खर्च करण्याचा पूर्ण अधिकार आहे हे लक्षात घ्या.
आपल्या आई वडीलांप्रमाणे पत्नीच्याही आई वडिलांचा आदर करा.
संसार करत असताना कुठे आणि किती पैसे लागतात याबद्दल जास्त प्रश्न विचारू नये.
एका विचित्र प्रश्नाने तुमच्या संसारात दुरावा येऊ शकतो. त्यामुळे योग्य काळजी घ्या.