Red Section Separator
तुमच्या बेडजवळ तुमचा मोबाइल चार्ज करणे थांबवा.
Cream Section Separator
मोबाइल वर अलार्म सेट करण्याऐवजी वास्तविक अलार्म घड्याळ घ्या.
व्यसनाधीन आणि तुमच्यासाठी उपयुक्त नसलेले अप्स डिलीट करा.
तुम्ही तुमचा मोबाईल का उचलत आहात याचा स्पष्ट हेतू सेट करा
तुम्ही काम पूर्ण करताच तो बाजूला ठेवा.
आठवड्यातून एक मोबाईल - फ्री दिवस ठरवा.
तुमच्या मोबाईल शिवाय जवळपासच्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्रयत्न करा.
तुमच्या मोबाइल च्या नोटीफिकेशन बंद करा.