Red Section Separator

अभिनेत्री सयानी गुप्ताने बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Cream Section Separator

‘मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ’ या चित्रपटातून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली

सयानीला नेहमीच चित्रपटांमध्ये काहीतरी नवीन करण्याची इच्छा असते.

सयानी गुप्ताने बॉलीवूडमधील अक्षय कुमार, शाहरुख खान या कलाकारांसोबत काम केले

अनेक वेब सिरीजमध्ये देखील तिने उत्कृष्ट अभिनय केला आहे

या अभिनेत्रीने अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत.

चित्रपटाच्या पडद्यावर बर्‍याच वेळा लग्न केले पण वास्तविक जीवनात त्या अजूनही कुमारी आहे.