Red Section Separator

गायिका नेहा भसीन सध्या तिच्या गाण्यांपेक्षा तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आहे.

Cream Section Separator

तिने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे इंटरनेटचा पारा चढला आहे.

नेहाने इंस्टाग्राम हँडलवरून काही हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत

तिने ब्लॅक अँड व्हाइट बिकिनीमध्ये तिची टोन्ड बॉडी फ्लॉंट करताना दिसत आहे.

सिंगरचे इंस्टाग्राम अकाऊंट तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओंनी भरलेले आहे

नेहाने बॉलिवूडमधील अनेक हिट आणि प्रसिद्ध गाण्यांना आपला आवाज दिला

हिंदी गाण्यांव्यतिरिक्त नेहाने तमिळ आणि तेलुगू चित्रपटांसाठीही गाणी गायली आहेत.

'स्वग से स्वागत', 'धुनकी लागे' आणि 'जग घूमिया'सह अनेक हिट गाणी गायली आहेत.