Red Section Separator
वाढत्या वजनामुळे चिंतेत आहात या काही गोष्टी पाण्यात मिसळून त्यांचे सेवन केल्याने त्यांचे वजन कमी होऊ शकते.
Cream Section Separator
दालचिनी - मध : या दोन्ही गोष्टी कोमट पाण्यात मिसळून प्या
लिंबू-आले : पाण्यासोबत सेवन केल्याने महिलांचे वजन कमी होण्यास मदत होते.
काकडी-पुदिना : या दोन्ही गोष्टी वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहेत
ग्रीन टी : गरम पाण्यात मिसळून ग्रीन टी प्यायल्याने वजन कमी होण्यास खूप मदत होते
बडीशेप : बडीशेपचे पाण्यासोबत सेवन केल्याने चयापचय क्रिया चांगली होते
जिरे : जिर्याच्या पाण्याचे सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते
जर तुम्हीही तुमच्या वाढलेल्या वजनाने हैराण असाल तर या गोष्टी पाण्यात मिसळा आणि सेवन करा