Red Section Separator
दही गरम आहे की थंड? ते कधी खावे असा प्रश्न अनेकांनाच पडतो.
Cream Section Separator
याशिवाय दह्याबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत, चला तर मग जाणून घेऊ
पावसाळ्यात लोक अनेकदा दही गरम करून खाण्याचा सल्ला देतात.
दही गरम करू नये. गरम झाल्यामुळे त्यातील महत्वाचे गुणधर्म कमी होतात
लठ्ठपणा, कफ विकार, रक्तस्त्राव आणि दाहक स्थिती असलेल्या लोकांनी दही टाळणे चांगले
रात्री दही खाऊ नये
दह्यापासून बनलेले ताक ज्यामध्ये खडे मीठ, मिरपूड आणि जिरे यांसारखे मसाले समाविष्ट करुन तुम्ही खाऊ शकता.
फळांमध्ये दही मिसळू नका, ते तुमच्या आरोग्यासाठी खूपच वाईट आहे.
दह्याचे दीर्घकाळापर्यंत सेवन केल्याने चयापचय समस्या आणि ऍलर्जी होऊ शकते