Red Section Separator

Amazon सेलमध्ये OnePlus 10R स्मार्टफोन तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता

Cream Section Separator

सध्या हा स्मार्टफोन 32,999 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे

पण तुम्ही सवलतीचा फायदा घेऊन 30,999 रुपयांना खरेदी करू शकता.

हा स्मार्टफोन भारतात 38,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता.

म्हणजेच ग्राहकांना थेट 6,000 रुपयांची सूट मिळत आहे.

ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवरून हा स्मार्टफोन खरेदी करण्यावर 2,000 रुपयांची अतिरिक्त सूट उपलब्ध आहे.

या ऑफरनंतर या स्मार्टफोनची किंमत 30,999 रुपयांपर्यंत खाली येईल.

ड्युअल सिम सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन Android 12 आधारित ऑक्सिजन OS 12.1 वर काम करतो.

या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, जी तुम्हाला एकदा चार्ज केल्यानंतर बराच वेळ फोन वापरण्याचा अनुभव देईल.