Red Section Separator

Flipkart वर बिग दिवाळी सेलमध्ये अनेक उत्पादनांवर बंपर डिस्काउंट दिला आहे.

Cream Section Separator

Flipkart च्या Big Diwali Sale मध्ये 5G फोन स्वस्तात विकत घेता येऊ शकतात.

Infinix Note 12 5G : हा फोन 19,999 रुपयांऐवजी 12,999 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे.

Samsung Galaxy S21 FE 5G : या फोनवर 52 टक्के डिस्काउंट दिला जात असून त्याची किंमत 36 हजार असल्याचे सांगण्यात येत आहे.

जर आपण त्याच्या वास्तविक दराबद्दल बोललो तर त्याची किंमत 75 हजार आहे.

Poco F4 5G : 27 टक्के सवलतीसह 25,499 रुपयांना विकले जात आहे.

तुम्ही SBI च्या क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 10 टक्के सूट दिली जाईल.

Realme 9 Pro+ 5G : येथे हा फोन 28000 रुपयांऐवजी 25 हजार रुपयांना मिळत आहे.

Oppo Reno8 5G : फोनची किंमत 38 हजार रुपये आहे, मात्र डिस्काउंटमुळे तो 30 हजार रुपयांना विकला जात आहे.