Red Section Separator
स्लीप एपनियाग्रस्त रुग्णांना रात्री झोपताना श्वास घेण्यास त्रास होतो, त्यामुळे झोपमोडही होते.
Cream Section Separator
रेस्टलेस लेग्स सिंड्रोम म्हणजे पाय हलवण्याच्या सवयीमुळे झोपमोड होऊ शकते.
जास्त झोपल्यामुळे सेरोटोनिनचा स्तर वाढतो आणि डोकेदुखी होते.
जास्त झोपल्यामुळे से डोपामाइन आणि सेरोटोनिन हार्मोनचा स्तर बिघडतो आणि त्यामुळे नैराश्य येण्याची दाट शक्यता असते.
जास्त वेळ पडून राहिल्या कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो.
9 ते 11 तास झोपल्यास हृदयरोगाचा धोका वाढतो, अशी माहिती एका संशोधनातून समोर आली आहे.
ज्यांना हाइपोथायरॉयडिज्म झाला असेल त्यांना 7 ते 9 तास झोपल्यानंतरही थकवा जाणवतो.
आरोग्यासाठी दिवसातून 8 ते 9 तासांची झोप गरजेची आहे. वेळे झोपल्यास आणि उठल्यास चांगली झोप होते.