Red Section Separator
इंधनाचे दर वाढले असल्याने अनेकजण इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करत आहेत.
Cream Section Separator
यामध्ये ओला, होप, इव्हियम या स्कूटर कंपन्यांचा समावेश आहे.
कंपनी दिवाळीपर्यंत Ola इलेक्ट्रिकच्या Ola S-1 आणि Ola S-1 Pro वर 10,000 रुपयांची सूट देत आहे.
Ola S-1 स्कूटरची किंमत 99,999 रुपये आणि Ola S-1 Pro ची एक्स-शोरूम किंमत 1,39,999 रुपये आहे.
Hope Leo ची भारतात किंमत 81,999 रुपये ते 95,999 रुपये आहे
Hope Life इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 74,999 रुपयांपासून सुरू होते आणि 89,999 रुपयांपर्यंत जाते.
GT Force त्यांच्या GT Prime Plus आणि GT Flying या दोन इलेक्ट्रिक स्कूटरवर Rs 5000 पर्यंत सूट देत आहे.
Evium कंपनी आपल्या तिन्ही इलेक्ट्रिक स्कूटर Cosmo, Comet आणि Czar वर कमाल 15,401 रुपयांपर्यंत सूट देत आहे.
कॉस्मो इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1,39,000 रुपये आहे. पण 12,701 रुपयांच्या सूटनंतर त्याची किंमत 1,26,499 वर पोहोचली आहे.
जार इलेक्ट्रिक स्कूटरवर 15,201 रुपयांची सूट आहे, ती 1,94,499.00 रुपयांना खरेदी केली जाऊ शकते.