Red Section Separator
केसांना स्टाइल देण्यासाठी हेअरजेल उपयुक्त आहे
Cream Section Separator
मात्र हेअरजेलमधील रसायनांमुळे हेअर, स्काल्प आणि शरीराचे नुकसान होते
हेअरजेलमधील अल्कोहोल आणि हार्ड केमिकल्स हेअर आणि स्काल्पला ड्राय तसेच डीहायड्रेट करतात
हेअरजेलचा अतिरेक केल्यास केस गळण्याचा आणि दुभंगण्याचा धोका
हेअरजेलमध्ये काही घातक रसायने असतात यामुळे हेअरजेलचा अतिरेक केस, स्काल्प आणि शरीरासाठी घातक
हेअरजेलमधील रसायनांमुळे केसांची मुळे बुजण्याचा आणि केसांची वाढ थांबण्याचा धोका निर्माण होतो
गळलेल्या केसांच्या जागी पुन्हा नवे केस न येण्याचाही धोका निर्माण होतो
हेअरजेलचा अतिरेक केल्यास केसांमध्ये कोरडा कोंडा होण्याचा धोका वाढतो.
खाज सुटणे, डोक्याची आग होणे हा त्रास पण होतो