Red Section Separator
सणासुदीच्या काळात नवीन गाड्या खरेदी करण्याचा उत्तम काळ असतो.
Cream Section Separator
खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या आता त्यांचे मॉडेल्स मोठ्या सवलतीत देत आहेत.
आज आपण जाणून घेऊ अशा 5 कार बद्दल ज्यांच्यावर जास्त सूट मिळत आहे.
Maruti Celerio : मारुती सुझुकी नवीन Celerio वर Rs 59,000 पर्यंत सूट देत आहे.
Maruti Swift : स्विफ्टवर 50,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.
Maruti WagonR : या वाहनावर 40,000 रुपयांपर्यंत सूट आहे.
Maruti Alto K10 : नवीन पिढीच्या Alto K10 वर 39,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.
रेनॉल्ट क्विड : Renault Kwid वर ₹ 35,000 पर्यंत सूट दिली जात आहे.