Red Section Separator

नोकियाने भारतीय बाजारपेठेत नवा आणि स्वस्त टॅबलेट सादर केला आहे.

Cream Section Separator

काही आठवड्यांपूर्वी कंपनीने Nokia T10 टॅबलेट भारतीय बाजारात लॉन्च केला होता.

तर आता कंपनीने Nokia T10 LTE नावाचा नवीन टॅब लॉन्च करून ही श्रेणी वाढवली आहे.

नवीन Nokia T10 LTE डिव्‍हाइसला पूर्वी सादर केलेल्‍या सामान्‍य Nokia T10 प्रमाणेच फिचर्स दिलेले आहेत.

विशेष गोष्ट म्हणजे नवीन डिव्हाइस LTE कनेक्टिव्हिटीने सुसज्ज आहे.

म्हणजेच त्यात सिमच्या मदतीने तुम्ही इंटरनेटचा वापर करू शकाल.

यासोबत, टॅबमध्ये 8-इंचाचा डिस्प्ले, OZO ऑडिओसह स्टिरीओ स्पीकर सेटअप आहे.

3GB रॅम 32GB स्टोरेजची किंमत 12,799 तर 4GB रॅम 64GB स्टोरेजची किंमत 13,999 रुपये आहे.

बॅटरीच्या बाबतीत, Nokia T10 LTE मध्ये 5250mAh बॅटरी आहे जी 10W चार्जिंग सपोर्टसह सुसज्ज आहे.