Red Section Separator
सध्या ऑनलाईनच्या या युगात देशात क्रेडिट कार्डचा वापर वाढत आहे.
Cream Section Separator
मात्र, या क्रेडिट कार्डचे फायद्यासह तोटेही आहेत.
याचा वापर समजदारीने केला तर फायदा होऊ शकतो.
पण याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला तर तुम्ही कर्जाबाजाही होऊ शकता.
फक्त मिनिमम अमाऊंट ड्युचे पेमेंट करण्यापासून वाचा.
क्रेडिट कार्डच्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढू नये.
क्रेडिट कार्डच्या पूर्ण मर्यादेला वापरण्यापासून वाचा.
चुकूनही कार्ड डिटेल्स कुणासोबत शेअर करू नका.
बिलाचे पैसे भरण्यास उशीर करू नये, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी.