Red Section Separator
चेहऱ्यावरील ग्लो कायम ठेवण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतात
Cream Section Separator
प्रोडक्ट्ससोबतच योग्य खाण्या-पिण्याने देखील चेहऱ्याची चमक वाढवण्याचे काम होते.
तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार आहार घेतला तर तुम्हाला ग्लो येईल.
तुमचा सौंदर्य आहार कसा असावा, याबद्दल खास टिप्स सांगणार आहोत
अनेकदा मॉइश्चरायझरच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होते
त्वचा कोरडी असेल तर काकडी, कलिंगड, सेलेरी, लेट्युस, टोमॅटो, तेलकट मासे, एवोकॅडो यासारख्या गोष्टींचा आहारात समावेश करा.
तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी आहारात संपूर्ण धान्य, सॅल्मन, पालक, शिमला मिरची, ब्रोकोलीचा समावेश करावा
जर तुमची त्वचा संवेदनशील असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात ज्यूस किंवा स्मूदीज, अमिनो अॅसिड असलेल्या गोष्टींचा समावेश करा.