Red Section Separator

लिपस्टिक लावल्याने मेकअप लुकसोबतच चेहऱ्याचे सौंदर्य वाढते

Cream Section Separator

लिपस्टिक जास्त काळ ओठांवर टिकून राहण्यासाठी महिला वारंवार लिपस्टिक लावतात

लिपस्टिक ही केमिकलयुक्त असते, जी ओठांवर लावल्यानेही नुकसान होते

तुम्हीही जास्त लिपस्टिक लावत असाल तर सावधान.

लिपस्टिकमध्ये रसायने वापरली जातात, जी ओठांना हानिकारक असतात.

जास्त लिपस्टिक लावल्याने ओठ काळे होतात आणि ओठ कोरडे पडतात

लिपस्टिक ओठांमधून पोटात जाते, लिपस्टिकमध्ये असलेले केमिकल पोट आणि किडनीला नुकसान पोहोचवते.

डोळे जळण्याची आणि फाटण्याची समस्या उद्भवू शकते.