Red Section Separator
Post Office च्या 6 स्कीम दुप्पट रिटर्न मिळवून देणार डिपॉजिटवर 1 ते 3 वर्षांपर्यंत 5.8 टक्क्याने व्याज मिळतं
Cream Section Separator
13 वर्षांनी तुमचे ठेवलेले पैसे तुम्हाला दुप्पट रिटर्नसकट मिळतील
मंथली इनकम स्कीममध्ये 10.91 वर्षांमध्ये तुमचे पैसे डबल होतात
तुम्हाला या स्कीमवर 6.7 टक्क्यांनी व्याज मिळतं
सीनियर सिटिजंस सेविंग्स स्कीम- या योजनेवर तुम्हाला 7.6 टक्के व्याज मिळेल
सेविंग अकाउंट- पैसे डबल होण्यासाठी तुम्हाला 18 वर्षांचा अवधी लागेल
रिकरिंग डिपॉजिट- तुम्हाला दर महिन्याला पैसे भरावे लागतील यावर तुम्हाला 5.8 टक्के व्याजदर मिळेल
नेशनल सेव्हिंग सर्टिफिकेट यावर तुम्हाला 6.8 टक्के व्याजदर मिळेल
पोस्ट ऑफिसची योजना म्हटलं की एक सुरक्षित गुंतवणूक समजली जाते