Red Section Separator
सर्वात आधी कारमध्ये डबल फ्रंट एअरबॅग चेक करा.
Cream Section Separator
स्पीड सेन्सिंग डोअर लॉक हे सध्या महत्त्वाचं फीचर आहे.
हे फीचर अपघातावेळी खूप कामी येते.
एबीएस-ईबीडी हे कारच्या सेफ्टी संदर्भात ब्रेकींग फीचर आहे.
रिव्हर्स पार्कींग सेन्सर आता गरजेचं झालं आहे.
रिव्हर्स पार्कींग सेन्सरसोबत रिव्हर्स पार्कींग कॅमेराही आवश्यक आहे.
कॉर्नरिंग स्टेबिलीटी कंट्रोल म्हणजेच सीएससी चेक करुन घ्या.
रिनफॉर्स्ड बी-पीलर अपघातावेळी महत्त्वाचं काम करते.
आयसोफिक्स चाइल्ड अँकरच्या मदतीने चाइल्डसीटला लावता येते.