Red Section Separator

चेक बाउन्स झाल्यावर तुमचं रेटिंग होऊ शकतं खराब

Cream Section Separator

अशा परिस्थितीमध्ये लोन डिफॉल्ट मानलं जातं

बँक आणि NBFC करणार कठोर कारवाई

डिफॉल्टर कंपनी किंवा ग्राहक बँकेत नवीन खाते उघडू शकत नाही

स्टार रेटिंग सिस्टिम लागू करण्याचा विचारसुरू आहे

थकबाकीदाराच्या इतर बँक खात्यांमधून नुकसान भरपाई दिली जाईल

देशातील चेक बाऊन्सचे वाढते प्रमाण थांबवण्यासाठी नवा प्रस्ताव

निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टला गुन्हेगार ठरवण्याचे प्रयत्न

सध्या या कायद्यांतर्गत डिफॉल्टरला 2 वर्षांसाठी तुरुंगात पाठवण्याची तरतूद

क्रिमिनलायझेशन करून EASE OF DOING BUSINESSला चालना देण्यावर भर