Red Section Separator

शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी डी मॅट अकाऊंटची गरज असते.

Cream Section Separator

अकाऊंट खोलताना पॅन कार्ड आणि अर्जदाराला पडताळणीसाठी मूळ कागदपत्रांची गरज भासते.

हे अकाऊंट गुंतवणूकदारासाठी आपले शेअर्स आणि सिक्युरिटीजला डिजिटल स्वरुपात ठेवण्याचा प्लॅटफॉर्म आहे.

एका व्यक्तिचे डी मॅट अकाऊंट हे त्याच्या ट्रेडिंग खात्याशी संबंधित आहे.

डी मॅट अकाऊंट हे खूप महत्त्वाचे अकाऊंट आहे.

यात लॉगइन करण्यासाठी टू फॅक्टर ऑथिंटिकेशन करणे गरजेचे आहे.

यात युजर्सला बायोमेट्रिक ऑथिंटिकेशनला नॉलेज फॅक्टरला सिलेक्ट करावे लागेल.

याव्यतिरिक्त खातेधारक पजेशन फॅक्टरलापण सिलेक्ट करू शकतो.

बायोमेट्रिक ऑथिंटिकेशनचा उपयोग पासवर्ड/पिन किंवा ओटीपी/ सिक्युरिटी टोकनसोबत केला जाईल.