Red Section Separator

बिग बॉस ओटीटीची स्पर्धक उर्फी जावेदचा 15 ऑक्टोबर रोजी वाढदिवस.

Cream Section Separator

उर्फी जावेद आपला फॅशन सेन्स आणि आऊटफिट्स यामुळे नेहमीच चर्चेत राहते.

उर्फी जावेदने अनेक टीव्ही सीरियल्समध्ये काम केले आहे.

उर्फी प्रत्येक एपिसोडसाठी 25 हजार ते 35 हजार रुपये फी घेते.

उर्फी जावेदची नेटवर्थ प्रत्येक महिन्याला 2 कोटी ते 22 कोटींच्या दरम्यान आहे.

अभिनयासोबतच जाहिरातींच्या माध्यमातूनही उर्फी पैसे कमावते.

उर्फी जावेदचा मुंबईत एक आलिशान फ्लॅट आहे.

याच्या व्यतिरिक्त तिच्याकडे लक्झरी गाड्यांचं कलेक्शन सुद्धा आहे.

उर्फी जावेदने कसौटी जिंदगी की 2 मध्ये सुद्धा काम केले आहे.