Red Section Separator

प्रोटीनचा मुख्य स्रोत म्हणून लोक अंडी खाण्याचा सल्ला देतात

Cream Section Separator

जे लोक मांस आणि चिकन खात नाहीत त्यांनाही अंडी खायला आवडतात.

मात्र, याचे जास्त सेवन केल्यास अनेक आजारही होऊ शकतात.

जास्त अंडी खाल्ल्याने शरीराला हानी पोहोचते.

शरीरात उष्णता, अस्वस्थता, खराब पचन, उलट्या यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

जे लोक हेल्दी डायट घेतात आणि ज्यांना कोलेस्ट्रॉलशी संबंधित समस्या नाही, ते दिवसातून 2 अंडी खाऊ शकतात.

ज्या लोकांमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त आहे त्यांनी 1 अंड खावं.

ज्या लोकांना हृदयाची समस्या आहे त्यांनी देखील 1 अंडी खावीत.