Red Section Separator
भोपळ्याचा एक तुकडा, एक कच्चे अंडे, एक चमचा मध, अर्धा चमचा ऍप्पल साइडर व्हिनेगार.
Cream Section Separator
भोपळा मिक्सरमध्ये घालून त्याचा पल्प बनवून घ्या.
यात अंड, मध आणि ऍप्पल साइडर व्हिनेगार टाकून मिक्स करा.
आधी चेहरा धुवून घ्या त्यानंतर हे मिश्रण चेहर्यावर लावा.
हे मिश्रण चेहर्यावर 15 ते 20 मिनिटे लावून ठेवा.
त्यानंतर थंड पाण्याचे चेहरा धुवून घ्या.
भोपळ्यातत विटामिन ए, सी, ई असतं आणि त्यामुळे चेहर्यावर सुरकुत्या येत नाहीत.
मध आणि व्हिनेगारमुळे त्वचा आणखी तजेलदार होते.