Red Section Separator
ईशा गुप्ता आपल्या बोल्ड फॅशनसाठी नेहमीच चर्चेत असते.
Cream Section Separator
बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यापासूनच तिचे बोल्ड अवतार अनेकांना घायाळ करत आहेत.
ही अभिनेत्री दररोज तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
हॉट आणि सेक्सी अंदाजातील फोटोशूट
ईशाने काळ्या रंगाच्य ड्रेसचे फोटोज शेअर केले आहेत
ह्या आउटफिट मध्ये ड्रेसची मागची बाजू ही बॅकलेस ठेवली गेली होती.
ड्रेसमध्ये बॅक साईडला सर्कल शेप मध्ये की-होल डिटेल होती. ज्यात ती आपली बॅक शो करताना दिसली.
या फोटोंमध्ये ईशा ऑफ व्हाइट रंगाच्या बॉडीकॉन गाऊनमध्ये दिसत आहे.
या फोटोंमध्ये ईशा अतिशय बोल्ड स्टाईलने चाहत्यांना घायाळ करताना दिसत आहे.