Red Section Separator

टायगर श्रॉफ बॉलिवूडमधील अशा अभिनेत्यांच्या यादीत आहे जे मल्टी टॅलेंटेड आहेत.

Cream Section Separator

टायगर एक अभिनेता आहे, गायक आहे, त्याला मार्शल आर्ट सुद्धा येतं.

त्याचा जन्म 2 मार्च 1990 मध्ये मुंबईत झाला होता. त्याचे वडील जॅकी श्रॉफ प्रसिद्ध अभिनेते आहेत.

त्याच्या आईचे नाव आयशा श्रॉफ आहे तर बहिणीचं नाव कृष्णा आहे.

टायगर श्रॉफ शिवभक्त आहे. तो प्रत्येक सोमवारी आणि महाशिवरात्रीला उपवास सुद्धा करतो.

मार्शल आर्ट एक्सपर्ट असल्याने तो अनेक सिनेमांत अभिनेत्यांना ट्रेनिंग सुद्धा देतो

टायगर श्रॉफने 2012 मध्ये 'हिरोपंती' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

टायगर श्रॉफचे नाव अभिनेत्री दिशा पाटनीसोबत सुद्धा जोडले गेले होते