Red Section Separator

फ्रेंच : ‘Je t’aime’ बोलून आपल्या भावना व्यक्त करण्याचा हा उत्तम मार्ग आहे.

Cream Section Separator

जर्मन : आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ही लोकं ‘Ich liebe dich’ म्हणतात.

स्पॅनिश : न मोजता येणाऱ्या गाण्यांसह ‘Te amo’ एक सुंदर भावना आणते.

कोरियन : ही लोकं ‘Saranghaeyo’म्हणत आपल्या मनातील भावना व्यक्त करतात.

चायनी : आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी ‘Wǒ ài nǐ’ असं म्हणतात.

रशियन : ‘Ya tebya liubliu’ म्हणत रशियन लोकं आपल्या जोडीदारासमोर प्रेम व्यक्त करतात.

जपानी : जापनीज लोक प्रेमाबाबत खूपच स्ट्राँग अशा संकल्पना ठेवत असतात आणि आपल्या भावना व्यक्त करताना ‘Aishiteru’ म्हणतात.

अरेबियन : ‘Ane bahebak’ असे म्हटल्याने अरबी भाषिक जोडप्यांमध्ये आणखी फ्रेशनेस आणतं.

व्हिएतनाम : या सुंदर देशात एकमेकांबाबतचे प्रेम व्यक्त करण्यासाठी ‘Anh yêu em’ म्हणतात.