Red Section Separator
आम्ही तुम्हाला आज ज्या मुलीबाबत सांगणार आहोत तिला झोपायला खूप आवडते.
Cream Section Separator
ही मुलगी इतकी झोपायची की तिचे कुटुंबीय त्रस्त व्हायचे.
झोपण्याच्या सवयीमुळे या मुलीने एक वेगळाच रेकॉर्ड बनवला आणि 6 लाख रुपयांचं बक्षीसही जिंकलं आहे.
त्रिपर्णा चक्रवर्ती
असून ती पश्चिम बंगालची निवासी आहे.
त्रिपर्णाने एका स्पर्धेत भाग घेतला होता. ज्यामध्ये सलग 100 दिवस दररोज 9 तास झोपायचे होते.
हा स्पर्धेत त्रिपर्णाने बेस्ट स्पीपर अवॉर्ड जिंकला.
स्पर्धा महागड्या आणि आरामदायक गाद्या बनवणाऱ्या एका कंपनीने आयोजित केलीय
या स्पर्धेत जिंकल्याने त्रिपर्णाला 6 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले.
एकदा जॉबच्या इंटव्यूसाठी गेली असतानाच झोपून गेली होती.