Red Section Separator
आज प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल फोन आहे
Cream Section Separator
कॉल करणे, ऑनलाइन बँकिंग, ऑनलाइन शॉपिंग किंवा मोबाईलवर गेम खेळणे यासारख्या अनेक गोष्टींसाठी वापरतात.
जर मोबाईल वापरायचा असेल तर यासाठी मोबाइलची बॅटरी चार्ज करावी लागेल,
पण लोक अशा काही चुका करतात, ज्यामुळे त्यांच्या मोबाईलची बॅटरी स्फोट होऊ शकते .
अनेक जण मोबाईलची बॅटरी गरजेपेक्षा जास्त चार्ज करतात,
म्हणजेच चार्जिंग फुल होते, पण तरीही चार्जिंग सुरूच असते
अशा परिस्थितीत मोबाईलच्या बॅटरीवर दबाव येतो आणि ती फुटण्याचा धोका वाढतो.
मोबाईलची बॅटरी काही कारणाने खराब झाली की थोडे पैसे वाचवण्यासाठी अनेकजण लोकलची बॅटरी लावतात.
पण ते विसरतात की ही बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर गरम होते आणि नंतर तिचा स्फोट होऊ शकतो.
बॅटरी फुटण्यामागील एक कारण म्हणजे लोकल चार्जरचा वापर हे देखील असू शकते.