Red Section Separator

Apple ने मागच्या महिन्यात  iPhone 14 सीरिज लाँच केली आहे.

Cream Section Separator

मात्र आता भारतात iPhone च्या किमतींमध्ये वाढ होत आहे.

देशात आता iPhone SE 3 तब्बल 6 हजार रुपयांनी महाग झालं आहे

iPhone SE 3 हा 43,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता

परंतु आता त्याची सुरुवातीची किंमत 49,900 रुपये झाली आहे.

iPhone SE 3 च्या 64 GB स्टोरेजची किंमत आता 49,900 रुपये

तर 128 GB ची किंमत 54,900 रुपये आणि 256 GB ची किंमत 64,900 रुपये आहे.

iPhone SE 3 मध्ये टफेस्ट ग्लास संरक्षणासह 4.7-इंचाचा डिस्प्ले आहे.

वॉटर रेसिस्टंटसाठी फोनला IP67 रेटिंग मिळाली आहे.