Red Section Separator
मेष : या व्यक्तींना रोमान्स, आत्मविश्वास आणि धाडस करणं खूप आवडतं.
Cream Section Separator
वृषभ : या राशीच्या व्यक्तींना योग्य वेळेची वाट पाहयला आवडते आणि त्यानंतर ते फ्लर्ट करतात.
मिथुन : तुम्हाला आकर्षित करण्यासाठी ते असं काही करतील जे तुम्हाला कधीच कळणार नाही.
कर्क : या राशीचे व्यक्ती खूपच सेन्सेटिव असतात.
सिंह : या राशीचे व्यक्ती आपल्या बुद्धीने आणि कौशल्याने समोरच्याला मोहित करतात.
कन्या : या राशीचे व्यक्ती हळूच फ्लर्ट करतात. कारण, ते फ्लर्ट करण्यात तितके पुढे नसतात.
तूळ : जेव्हा ते मूडमध्ये असतात त्यावेळी ते आणखी फ्लर्ट करतात.
वृश्चिक : ही लोकं खूपच रहस्यपणे समोरच्या व्यक्तीला मोहित करतात.
धनु : या राशीचे व्यक्ती खूपच उत्साही असतात जेव्हा ते एखाद्यासोबत फ्लर्ट करत असतात.
मकर : ते जास्त फ्लर्ट करताना दिसून येत नाहीत.
कुंभ : ते कुणालाही आपल्याकडे आकर्षित करू शकतात.
मीन : जेव्हा ते कन्फर्टेबल होतात तेव्हा फ्लर्टिंग सुरू करतात.