Red Section Separator

मध्य प्रदेशातील उज्जैनच्या 'महाकाल लोक'बाबत जाणून घ्या

Cream Section Separator

108 बारीक नक्षीकाम केलेले बलुआ दगडी स्तंभ

उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

महाकाल लोक हे 856 कोटी खर्चून सज्ज केलेले कॉरिडॉर पर्यटनासाठी झाले मोठे आकर्षण

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून सुमारे 200 किमी अंतरावर आहे महाकाल लोक

रुद्रसागर तलावाभोवतालच्या परिसरात आहे महाकाल लोक

महाकाल लोकच्या निमित्ताने रुद्रसागर तलाब बघण्यासाठीही होऊ लागली गर्दी

कॉरिडॉर, उद्यान, कार आणि बससाठी बहुमजली पार्किंग, फुलांची तसेच इतर दुकाने आहे

पर्यटकांसाठी लाइट अँड साऊंड शो हे आणखी एक आकर्षण